फ्रेंच बीन्स स्टर फ्राय | French Beans Stir Fry Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • French Beans Stir Fry recipe in Marathi,फ्रेंच बीन्स स्टर फ्राय, Anil Pharande
फ्रेंच बीन्स स्टर फ्रायby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

फ्रेंच बीन्स स्टर फ्राय recipe

फ्रेंच बीन्स स्टर फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make French Beans Stir Fry Recipe in Marathi )

 • फ्रेंच बीन्स 250 ग्रॅम्स
 • उभा चिरलेला कांदा 1
 • चिरलेला लसूण १ टीस्पून
 • चिरलेले आले १ टीस्पून
 • चिली सॉस १ टीस्पून
 • वूरसेस्टर सॉस १ टीस्पून
 • सोया सॉस १ टीस्पून
 • काळी मिरी पावडर १/४ चमचा
 • मीठ चवीप्रमाणे
 • तेल
 • भाजलेले तीळ गर्निशिंग साठी

फ्रेंच बीन्स स्टर फ्राय | How to make French Beans Stir Fry Recipe in Marathi

 1. एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा त्यात मीठ घाला व फ्रेंच बीन्स ३ मिनिटे उकळून घ्या
 2. पाणी निथळून फ्रेंच बिन्सवर गार पाणी घाला ( ब्लाँच करणे )
 3. लोखंडी कढईमध्ये तेल गरम करा , धूर आल्यानंतर त्यात चिरलेले आले, चिरलेले लसूण घालून परता
 4. त्यात उभा चिरलेला कांदा घालून हाय फ्लेमवर सतत परतत रहा
 5. त्यात ब्लाँच केलेले बीन्स घाला व परता
 6. त्यात चिली सॉस, वूरसेस्टर सॉस, सोया सॉस , काळी मिरी पावडर, मीठ घाला व हाय फ्लेमवर २ मिनिटे परता
 7. प्लेटमध्ये काढून भाजलेल्या तिळाने गार्निश करा

My Tip:

सर्व कृती हाय फ्लेमवर व भराभर परतणे, , बीन्स ब्लाँच करतेवेळी बर्फाचे पाण्यात उकळलेले बीन्स घातल्यास छान क्रनची होतात

Reviews for French Beans Stir Fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo