मुख्यपृष्ठ / पाककृती / Sabudana usal

601
0
0(0)
0

Sabudana usal

Aug-02-2018
Bhagyashri Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • नवरात्र
 • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

 1. २ वाटी भिजवलेला साबुदाणा
 2. १ वाटी शेंगदाणा कूट
 3. १ उकडलेले बटाटे
 4. ३-४ हिरवी मिरची
 5. १ छोटा चमचा जिरे पूड
 6. १ छोटा चमचा मिरे पूड
 7. १ मोठा चमचा तेल
 8. १ छोटा चमचा साखर
 9. चवीनुसार मीठ
 10. साजवण्यासाठी हिरवी मिरची

सूचना

 1. प्रथम साबुदाणा ४-५ तास भिजवून घ्या
 2. कढई मध्ये तेल घालून ते गरम झाले की त्यात जिरे घाला
 3. नंतर हिरवी मिरची व उकडलेला बटाटा घाला
 4. त्यामध्ये मऊ झालेला साबुदाणा , शेंगदाण्याचा कूट ,मीठ, साखर व मिरे पूड घालून परतवून घ्या
 5. झाकण ठेवून एक वाफ काढावी
 6. दही किंवा ताका सोबत गरमा गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर