केळ्याचे शिकरण | Banana with milk drink Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana with milk drink recipe in Marathi,केळ्याचे शिकरण, Teju Auti
केळ्याचे शिकरणby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

केळ्याचे शिकरण recipe

केळ्याचे शिकरण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana with milk drink Recipe in Marathi )

 • केळी पिकलेली
 • १/२ लिटर दुध
 • १/४ टी स्पून वेलचीपूड
 • १/४ कप साखर

केळ्याचे शिकरण | How to make Banana with milk drink Recipe in Marathi

 1. चांगली पिकलेली पिवळी केळी घेवून त्याची साले काढून त्याचे लहान-लहान तुकडे कापून घ्या.
 2. एका मध्यम आकाराच्या भांडे घेवून त्यामध्ये चिरलेली केळी, दुध, साखर, व वेलचीपूड घालून चांगले मिक्स करा.
 3. खिचडी सोबत खायला द्या.

My Tip:

आवडीनुसार साखर टाकावी .बनवल्यावर लगेच खावे केळ काळे पडू शकते.

Reviews for Banana with milk drink Recipe in Marathi (0)