खजूर चे रोल | Khajur rol Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khajur rol recipe in Marathi,खजूर चे रोल, priya Asawa
खजूर चे रोलby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

खजूर चे रोल recipe

खजूर चे रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khajur rol Recipe in Marathi )

 • सीडलेस खजुर 250 ग्राम
 • तुप 2 चमचे
 • दुधाची साय 2 चमचे
 • काजु, बदाम व पिस्त्याचे काप 1/2 कप

खजूर चे रोल | How to make Khajur rol Recipe in Marathi

 1. खजूर बारीक कापुन घ्या
 2. त्याचात तुप व दुधाची साय टाकून मिक्स करून नरम होईपर्यंत मंद आचेवर भाजुन घ्या
 3. खजूर चे मिश्रण नरम झाल्यावर ते मिक्सर मधुन एकजीव काढून परत थोडे परतुन घ्यावे
 4. व त्याच्यात काजु, बदाम व पिस्त्याचे काप मिक्स करून घ्यावे
 5. एका ताटाला तुप लावुन घ्यावे
 6. व तयार केलेले मिश्रण तुप लावलेल्या ताटात टाकून व्यवस्थित सेट करुन घ्या
 7. गार झाल्यावर कापुन रोल तयार करुन घ्यावे
 8. खजूर रोल तयार

My Tip:

तुम्ही या मिश्रणाची बर्फी पण बनवु शकता

Reviews for Khajur rol Recipe in Marathi (0)