शेंगदाण्याचे लाडू | Penut balls Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Penut balls recipe in Marathi,शेंगदाण्याचे लाडू, Archana Chaudhari
शेंगदाण्याचे लाडूby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

शेंगदाण्याचे लाडू recipe

शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Penut balls Recipe in Marathi )

 • शेंगदाणे १ कप भाजून घेतलेले
 • गूळ १/३ कप(ऑरग्यानिक)

शेंगदाण्याचे लाडू | How to make Penut balls Recipe in Marathi

 1. भाजलेले शेंगदाणे थोडे गरम असतानाच त्यात गूळ घाला.
 2. मिक्सरमधून थोडा जास्त वेळ फिरवावे.
 3. अगदी बारीक आणि एकजीव झाले की लाडू बनवून घ्या.
 4. लाडू तयार आहे.

My Tip:

बदाम भाजून टाकू शकता.

Reviews for Penut balls Recipe in Marathi (0)