उपवासाचा बटाटेवडा | UPVASACHA BATATE vada Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • UPVASACHA BATATE vada recipe in Marathi,उपवासाचा बटाटेवडा, Chayya Bari
उपवासाचा बटाटेवडाby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

उपवासाचा बटाटेवडा recipe

उपवासाचा बटाटेवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make UPVASACHA BATATE vada Recipe in Marathi )

  • उकडलेले बटाटे 4
  • हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा कमी जास्त
  • मीठ चवीला
  • जिरेपूड 1/2चमचा
  • मिरपूड1/2चमचा
  • कोथिंबीर तुम्हाला चालत असेल तर
  • जिरे 1/2चमचा
  • तेल तळण्यासाठी
  • मीठ चवीनुसार
  • शिंगाड्याचे पीठ 1.5वाटी

उपवासाचा बटाटेवडा | How to make UPVASACHA BATATE vada Recipe in Marathi

  1. तयारीत बटाटे उकडून घ्यावे मिरची पेस्ट करावी शिंगाड्याचे पिठात मीठ ,जिरेपूड घालून कोमट पाण्याने भिजवून ठेवावे
  2. तेल तापवून जिरे घालावे मग मिरची पेस्ट परतावी आता बटाटा सोलून कुस्करून घालावा मिरपूड व मीठ घालावे छान परतून वाफ घ्यावी
  3. वरील मिश्रण गार करून कोथिंबीर घालावी व त्याचे गोळे करावे
  4. तयार गोळे शिंगाडा पिठात घोळवून गरम तेलात वडे सोडावे परतले कि मंद गॅसवर खरपूस तळावे
  5. वडे तयार हिरव्या चटणी बरोबर किंवा नुसतेच छान लागतात

My Tip:

दह्या बरोबर पण सर्व्ह करू शकता

Reviews for UPVASACHA BATATE vada Recipe in Marathi (0)