उपवासाचे तिखट प्यान केक | Upvasache Tikhat Pyn Cake Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upvasache Tikhat Pyn Cake recipe in Marathi,उपवासाचे तिखट प्यान केक, samina shaikh
उपवासाचे तिखट प्यान केकby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

उपवासाचे तिखट प्यान केक recipe

उपवासाचे तिखट प्यान केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasache Tikhat Pyn Cake Recipe in Marathi )

 • 2 वाटी उकड्लेले वरीचे तांदूळ
 • 3 हिरव्या मिरच्या
 • 2 काकडी(बारीक चिरून)
 • 2 गाजर(बारीक चिरून)
 • 3 चमचे साबूदाणा पीठ
 • 2 उकड्लेले बटाटे
 • चवी पुरते मीठ
 • तेल
 • अर्धा चमचा साखर
 • अर्धी वाटी भाजलेले शेंगदाना कूट

उपवासाचे तिखट प्यान केक | How to make Upvasache Tikhat Pyn Cake Recipe in Marathi

 1. उकडलेल्या वरीच्या भातात मीठ मिरची घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या
 2. आता त्यात उकडलेला बटाटा व साबूदाना पीठ घालून छान मीक्स करा
 3. गाजर काकडी साखर शेंगदाना कूट घालून छान मीक्स करा
 4. आता प्यान मधे थोडे तेल घालून त्यात छोटे छोटें प्यान केक घाला
 5. गँस ची फ्लेम मध्यम ठेवा व दोन्ही साइड छान खरपूस लाल करुन घ्या
 6. गरमागरम सर्व करा

My Tip:

वयस्कर लोकाना उपवासात खाण्या योग्य डिश

Reviews for Upvasache Tikhat Pyn Cake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo