राजगिरा साबुदाणा कुरकुरीत खाकरा | Rajgira sabudana crispy khakra Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira sabudana crispy khakra recipe in Marathi,राजगिरा साबुदाणा कुरकुरीत खाकरा, Archana Chaudhari
राजगिरा साबुदाणा कुरकुरीत खाकराby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

राजगिरा साबुदाणा कुरकुरीत खाकरा recipe

राजगिरा साबुदाणा कुरकुरीत खाकरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira sabudana crispy khakra Recipe in Marathi )

 • राजगिरा पीठ १/२ कप
 • साबुदाणा पेस्ट १/२ कप(भिजवून मिक्सरमधून काढलेला)
 • तिखट १/२ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
 • जिरे पावडर १/२टीस्पून
 • लोणी १ टीस्पून

राजगिरा साबुदाणा कुरकुरीत खाकरा | How to make Rajgira sabudana crispy khakra Recipe in Marathi

 1. राजगिरा पीठ,साबुदाणा पेस्ट,तिखट,मीठ,लोणी छान एकत्र थोडेसे पाणी टाकून मळून घ्या.
 2. ५ मिनिटे झाकून ठेवा.
 3. छोटे छोटे गोळे करून घ्या.
 4. दोन प्लास्टिक च्या कागदामध्ये ठेऊन पातळ लाटून घ्या.
 5. आता रोटी मेकर मध्ये ठेऊन खाकरे बनवून घ्या.
 6. तेलाशिवाय बनविलेले छान खाकरे चहासोबत खाण्यासाठी तयार आहेत.

My Tip:

तुम्ही जिरं पावडर,हिरवी मिरची टाकू शकता.

Reviews for Rajgira sabudana crispy khakra Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती