उपवासाचे पॅटीस ( बफ vada) | Faradi pattic ,buff vada Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Faradi pattic ,buff vada recipe in Marathi,उपवासाचे पॅटीस ( बफ vada), Minakshi Jambhule
उपवासाचे पॅटीस ( बफ vada)by Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

उपवासाचे पॅटीस ( बफ vada) recipe

उपवासाचे पॅटीस ( बफ vada) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Faradi pattic ,buff vada Recipe in Marathi )

 • उकडलेले आलू 4
 • आरारोट पावडर 4 चमचे
 • मिरची
 • मीठ
 • जीरा पावडर
 • सांबार
 • तेल

उपवासाचे पॅटीस ( बफ vada) | How to make Faradi pattic ,buff vada Recipe in Marathi

 1. प्रथम साहीत्य काढून घेतले.
 2. आतलं सारण ￰￰￰बनविण्यासाठी - आलू बारीक करून घेतले. त्यात सांबार ,हिरवी मिरची, मीठ, इत्यादी सर्व. एकत्र करून छोटे, गोळे बनवून घेतले.
 3. बाहेरच आवरण बनविण्यासाठी - 2 आलू बारीक करून घेतले.त्यात 2 चमचे आरारोट पावडर टाकले.मीठ टाकलं . आणिघट्टसर भिजवून पूरी लाटून घेतली. त्यातसारण चे गोळे टाकून गोल केले.
 4. मग हे गोळे आरारोट पावडर मध्ये घोळून थोडावेड ठेऊन दिले .
 5. तेल गरम करून तळून घेतले.
 6. आणि सर्व्ह केले.

My Tip:

आलू हे ताजे उकडलेले असावेत .

Reviews for Faradi pattic ,buff vada Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo