उपवासचे कबाब | Upavasache kabab Recipe in Marathi

प्रेषक Chef Nilesh Chougule  |  4th Aug 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Upavasache kabab recipe in Marathi,उपवासचे कबाब, Chef Nilesh Chougule
उपवासचे कबाबby Chef Nilesh Chougule
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

2

उपवासचे कबाब recipe

उपवासचे कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upavasache kabab Recipe in Marathi )

 • 1 वटी शाबू
 • 2 बटाते
 • 2 हिरव्या मिरची
 • 1 tsp साखर
 • 1tbsp kothimbir
 • कविपुरते मीठ
 • शेंगदन्याचा कूट 1 वाटि
 • तळण्यासाठी तेल
 • जीरे 1 चमचा

उपवासचे कबाब | How to make Upavasache kabab Recipe in Marathi

 1. भिजवलेले शाबू आणि ,मिरची बटाटा मिक्सर ला वाटून घ्या
 2. आता त्या मिश्रानाला कबाबचे आकर दया
 3. आता ते उपवासचे कबाब शेंगदन्याचा कुटमधे घोला
 4. आणि मस्त तेलात तलून घ्या
 5. आणि खोबर्याच्या चटनी सोबत सर्व करा

My Tip:

जास्त गरम तेलात कोणताही पदार्थ talu नए कारण ते वरुण karapatat आणि आतून कच्चे राहतात

Reviews for Upavasache kabab Recipe in Marathi (2)

deepali oak4 months ago

रेसीपी छान पण कृपया स्वत: चा पीक नको रेसीपीचा टाका...
Reply
Chef Nilesh Chougule
3 months ago
sorry mam nakki & thank you

Chayya Bari4 months ago

Welcome chef with ur nice recipe!:thumbsup:
Reply
Chef Nilesh Chougule
3 months ago
thank you