Bagar dhokla | Bagar dhokla Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  4th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Bagar dhokla by Rohini Rathi at BetterButter
Bagar dhoklaby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

26

1

Bagar dhokla

Bagar dhokla बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bagar dhokla Recipe in Marathi )

 • भगर एक कप
 • साबुदाणा तीन टेबलस्पून
 • दही अर्धा वाटी
 • मीठ चवीनुसार
 • सोडा अर्धाTeaspoon
 • फोडणीसाठी
 • तेल 1 टी स्पून
 • एक बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • जीरा अर्धा टी स्पून
 • बारीक चिरलेली कोथिंबीर

Bagar dhokla | How to make Bagar dhokla Recipe in Marathi

 1. भगर व साबुदाणा मिक्सरमधून रव्या प्रमाणे वाटून घ्यावा
 2. एका बाऊलमध्ये भगर व साबुदाणा ची पावडर दही मीठ सोडा एकत्र करून घ्यावे
 3. ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यावे
 4. कढाई पाणी गरम करून घ्यावे
 5. ग्रीस केलेल्या ताटामध्ये वरील मिश्रण घालून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे
 6. फोडणीसाठी तेल गरम करून हिरवी मिरची व जिऱ्याची फोडणी घालावी
 7. तयार फोडणी वाफवलेल्या ढोकळ्यावर घालून चौकोनी तुकडे करून घ्यावे
 8. अशाप्रकारे कोथंबीर घालून नगरचा ढोकळा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

Reviews for Bagar dhokla Recipe in Marathi (1)

vrushali pathare2 years ago

Reply