शेंगाड्याच्या पीठा चा कप केक | Water chestnut cup cake Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Water chestnut cup cake recipe in Marathi,शेंगाड्याच्या पीठा चा कप केक, seema Nadkarni
शेंगाड्याच्या पीठा चा कप केकby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  35

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Water chestnut cup cake Recipe in Marathi

शेंगाड्याच्या पीठा चा कप केक recipe

शेंगाड्याच्या पीठा चा कप केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Water chestnut cup cake Recipe in Marathi )

 • 1 कप शेंगाड्याच् पीठ
 • 1/2 कप साखर
 • 1/2 कप दूध कोमट
 • 1/4 कप तेल किंवा तुप
 • 1/2 टी स्पून बेकिंग पावडर
 • 1/4 टि स्पून बेकिंग सोडा
 • काजू, बदाम व पीस्ता चे तूकडे

शेंगाड्याच्या पीठा चा कप केक | How to make Water chestnut cup cake Recipe in Marathi

 1. एका भांड्यात शेंगाड्याचे पीठ चाळुन घ्यावे.
 2. त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घ्या.
 3. एका दूसरया भांड्यात तूप किंवा तेल घालून व्यवस्थित फेटुन घ्यावे.
 4. त्यात साखर घालून एकत्र करावे.
 5. वरील पीठा चे मिश्रण घालून एकत्र करावे. कोमट दूध घालून एकत्र करावे. त्यात काजू आणि पिस्ता चे तूकडे टाकून एकत्र करून घ्यावे.
 6. या मिश्रणाला सीलिकोन कप केक च्या टीन मध्ये ठेवून वरून काजू चे तूकडे टाकून घ्यावे.
 7. ओवन ला प्री हिट करून घ्या आणि मग त्यात वरील कप केक चे टीन ठेवून 180' c वर ठेवून 20 मिनिटे बेक करून घ्या...

Reviews for Water chestnut cup cake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo