मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय फ्रुट लस्सी

Photo of LASSI by Samiksha Mahadik at BetterButter
453
1
0.0(0)
0

ड्राय फ्रुट लस्सी

Aug-05-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय फ्रुट लस्सी कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. घट्ट दही अर्धा किलो
  2. बदाम, काजू, पिस्ता
  3. साखर अर्धी वाटी
  4. मीठ
  5. बर्फाचे तुकडे

सूचना

  1. दह्यात साखर, चिमूटभर मीठ, घालून रवीने घुसळून घ्यावे पाणी घालू नये
  2. घुसळलेल्या दह्यात ड्राय फ्रुट चे पातळ काप करून घाला ड्राय फ्रुट ची पावडर घातली तरी। चालेल
  3. बर्फाचे तुकडे घाला
  4. ड्राय फ्रुट लस्सी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर