उपवासाचे अप्पे | Upvasache appe Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upvasache appe recipe in Marathi,उपवासाचे अप्पे, Minakshi Jambhule
उपवासाचे अप्पेby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवासाचे अप्पे recipe

उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasache appe Recipe in Marathi )

 • वरीच्या तांदळाचे पीठ 1 वाटी
 • आलू 3
 • मिरची
 • जीरा
 • मीठ
 • बेकिंग पावडर
 • दही
 • tel

उपवासाचे अप्पे | How to make Upvasache appe Recipe in Marathi

 1. प्रथम वरीचे तांदूळ भिजू घालून ठेवावे . मगते मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. त्यात बेकिंग पावडर, आलू,मिरची पेस्ट, मीठ, दही,जीरा पावडर, टाकून मिश्रण तयार करावे .
 2. मग ते मिश्रण अप्पे पात्रात टाकून शिजवले .
 3. शिजवल्यावर ते अप्पे डिश मध्ये गोड दह्यासोबत सर्व्ह केले.

My Tip:

अप्पे खाण्यासाठी दुसरी चटणी शेंगदाण्याची वापरू शकता.

Reviews for Upvasache appe Recipe in Marathi (0)