उपवासाची कचोरी | Upvasachi kachori Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  7th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upvasachi kachori recipe in Marathi,उपवासाची कचोरी, Poonam Nikam
उपवासाची कचोरीby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

उपवासाची कचोरी recipe

उपवासाची कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasachi kachori Recipe in Marathi )

 • बटाटे २-३
 • वरिचे पीठ ४ चमचे
 • किसलेल खोबर २-३ चमचे
 • ड्रायफ्रुट्स आवडीनुसार
 • वेलची पावडर १ चमचा
 • किसमिस
 • पिठीसाखर /जाडी साखर २-३ चमचे
 • तीळ १ चमचा ऐच्छीक
 • तळण्यासाठी तेल

उपवासाची कचोरी | How to make Upvasachi kachori Recipe in Marathi

 1. बटाटे उकडुन सोलुन घ्या,
 2. बटाटे कुस्करुन त्यात चमचाभर वरीच पीठ टाकुन मळुन एक जीव करा .पिठामद्धे १/२ चमचा पिठी साखर वापरा
 3. आता आतील सारणासाठी किसलेल खोबर ड्रायफ्रुट्स ,भाजलेले तीळ ,साखर पिठी / जाड ,वेलची पावडर .मिक्स करा
 4. गोल गोळे बनवा
 5. आता पिठाची पारी करुन त्यात वरील सारण भरा
 6. वरील आवरणाला वरीचे किंवा शाबुतांदळाचे पीठ वापरा
 7. कढईत तेल गरम करा मध्यम आचेवर तळुन घ्या
 8. गोड दह्यावरोबर खायला द्या

My Tip:

....

Reviews for Upvasachi kachori Recipe in Marathi (0)