मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा बर्फी

Photo of Peanut Burfi by Deepa Gad at BetterButter
1647
8
0.0(0)
0

शेंगदाणा बर्फी

Aug-08-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा बर्फी कृती बद्दल

उपवासासाठी खास

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी शेंगदाणे
  2. साखर १/२ वाटी
  3. पाणी पाव वाटी
  4. बदाम सजावटीसाठी
  5. मिल्क पावडर २ च
  6. वेलचीपूड
  7. तूप १ च

सूचना

  1. शेंगदाणे खरपूस भाजून सोलून घ्या
  2. मिक्सरमध्ये बारीक पावडर करा, सर्व साहित्य एकत्र ठेवा
  3. भांड्यात साखरेत पाणी घालुन एकतारी पाक बनवा
  4. पॅनवर १ च तुपात शेंगदाण्याची पावडर घालून खमंग भाजून घ्या
  5. त्यात साखरेचा पाक, वेलचीपूड टाका
  6. शिजून घट्ट होत आलं की मिल्क पावडर टाका
  7. ताटाला तूप लावून त्यात पसरा वरून बदामाचे काप घालून दाबून घ्या
  8. वड्या पाडा, सेट करण्यास ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर