BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शाबूदाना डिलाइट

Photo of Shabu dilaet by priya Asawa at BetterButter
0
4
0(0)
0

शाबूदाना डिलाइट

Aug-08-2018
priya Asawa
30 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाबूदाना डिलाइट कृती बद्दल

चविष्ट उपवासाचे रेसिपी

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • इंडियन
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

 1. शाबूदाना 1/2 कप
 2. साजुक तुप 1 चमचा
 3. दुध 1 1/2 लीटर
 4. साखर पाव कप
 5. वेलची पूड 1/2 चमचा
 6. सफरचंदाचे तुकडे 1 कप
 7. रोज सीरप 2 चमचे
 8. बारीक कापलेला मिक्स ड्रायफृट

सूचना

 1. शाबूदान्यात थोडे तुप घालुन भाजुन घ्या
 2. 1/2 लिटर दूध फ्रिज मध्ये गार होण्यासाठी ठेवा
 3. नंतर भाजुन घेतलेल्या शाबुदान्यात 1 कप दुध मिक्स करून 1/2 तास भिजवून ठेवा
 4. 1/2 तासानंतर भिजवलेल्या शाबुदान्यात राहिलेला दुध टाकून दुध चांगले आटवून घ्या दुधाचे प्रमाण आर्धा झाला पाहिजे तोपर्यंत आटवून घ्या
 5. व त्याच्यात साखर, वेलची पूड, व ड्रायफृट टाकून 2 मिनिट अजून शिजवून घ्या
 6. मिश्रण गार झाल्यावर काचेच्या ग्लास तिरपे पकडा व त्याच्यात मिश्रण टाका व ग्लास तसेच तिरपे करुनच फ्रिजर मध्ये 1 तास साठी सेट करायल ठेवा
 7. एक तासानंतर
 8. जे दुध फ्रिज मध्ये गार करायला ठेवले होते ते काढा व त्याच्यात रोज सिरप व साखर टाकून मिक्सी फिरवून घ्या
 9. सेट करायला ठेवलेले ग्लास बाहेर काढा आपले मिश्रण छान सेट झाले आहे
 10. आता तयार केलेले रोज मिल्क शेक ग्लास मध्ये हळुच टाका व त्याच्या वरुन सफरचंदाचे तुकडे व ड्रायफृट टाकून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर