भरली केळी | STUFF BANANA Recipe in Marathi

प्रेषक Aditi Bhave  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • STUFF BANANA recipe in Marathi,भरली केळी, Aditi Bhave
भरली केळीby Aditi Bhave
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

0

0

भरली केळी recipe

भरली केळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make STUFF BANANA Recipe in Marathi )

 • नारळ खोवलेला- 1 वाटी
 • केळी -4
 • गूळ - पाव वाटी
 • खवा - पाव वाटी
 • तूप -४ चमचे
 • Dry fruits -आवडीनुसार

भरली केळी | How to make STUFF BANANA Recipe in Marathi

 1. नारळ खोवून घ्या. 1 चमचा तूपावर खवा परतवून घ्या. त्यात खोबरं, गूळ घालून मिक्स करा. छान परतून घ्यावे. भरली वांगी करताना जशी वांगी चिरतो तशी केळी चिरावीत. त्यात नारळाचे सारण भरून घावे कढई गरम करून त्यात तुप घालावे. त्यात मग भरलेली केळी ठेवावीत. दोन्ही बाजूंनी छान परतली की भरली केळी तयार. Dry fruits घालून serv करावीत. उपवासाचा एक गोड पदार्थ तयार आहे.
 2. नारळ , खवा , गूळ, केळी
 3. तयार झालेले सारण
 4. केळी सारण भरून तूपावर परतुन घ्यावी

My Tip:

यात गूळ न घालता साखर घालून करू शकता

Reviews for STUFF BANANA Recipe in Marathi (0)