बटाट्याच्या काचर्या | Batata kacharya Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Batata kacharya recipe in Marathi,बटाट्याच्या काचर्या, Aarya Paradkar
बटाट्याच्या काचर्याby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बटाट्याच्या काचर्या recipe

बटाट्याच्या काचर्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Batata kacharya Recipe in Marathi )

 • 5-6 बटाटे
 • 3 चमचे तूप
 • 1 चमचा जीरे
 • 2 चमचे तिखट
 • कोथिंबीर
 • मीठ चवीनुसार

बटाट्याच्या काचर्या | How to make Batata kacharya Recipe in Marathi

 1. प्रथम बटाटे सोलून त्याच्या काचर्या ( चकत्या )
 2. कढईत तूप गरम करून त्यात जिरे घालून फोडणी करा
 3. नंतर फोडणीत काचर्या / चकत्या घालून चांगले परतून घ्यावे / वाफवून घ्यावे
 4. त्यात तिखट, मीठ, कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे
 5. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

My Tip:

ओले खोबरे व शेंगदाणे कुट घालुन छान छान चव येते

Reviews for Batata kacharya Recipe in Marathi (0)