उपवासाचे थालीपीठ | Oopavasache thalipith Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  9th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Oopavasache thalipith recipe in Marathi,उपवासाचे थालीपीठ, Chayya Bari
उपवासाचे थालीपीठby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

4

0

उपवासाचे थालीपीठ recipe

उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oopavasache thalipith Recipe in Marathi )

  • 4तास भिजविलेला साबुदाणा 1 वाटी
  • कीसलेला बटाटा 1वाटी
  • तिखट 1,2 चमचे
  • मीठ चवीला
  • जिरेपूड 1चमचा
  • शिंगाडा पीठ 2 चमचे
  • तेल 10 चमचे
  • दाण्याचे कूट 4 चमचे
  • 2हिरव्यामिरचीचे तुकडे

उपवासाचे थालीपीठ | How to make Oopavasache thalipith Recipe in Marathi

  1. प्रथम साबुदाणा हाताने कुस्करुन बटाटा कीस,शिंगाडा पीठ ,मीठ ,तिखट,जिरेपूड, दाण्याचे कूट ,हिरवी मिरची तुकडेघालून मिकस करावे
  2. ओल्या कापडावर थालीपीठ थापावे
  3. तवा तापवून थालीपीठ टाकावे बाजूने तेल सोडावे
  4. पाणी सुकले की परतावे परत तेल सोडून खरपूस भाजावे
  5. तयार थालीपीठ दह्याबरोबर सर्व्ह करावे

My Tip:

वापरत असाल तर कोथिंबीर घालावी

Reviews for Oopavasache thalipith Recipe in Marathi (0)