मसाला शेंगदाणे | Masala shengadane Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  10th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masala shengadane recipe in Marathi,मसाला शेंगदाणे, Aarya Paradkar
मसाला शेंगदाणेby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

मसाला शेंगदाणे recipe

मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala shengadane Recipe in Marathi )

 • 1 वाटी भाजून सोललेले शेंगदाणे
 • 1 1/2 लाल तिखट
 • 1 चमचा आमचूर पावडर
 • 1 1/2 पिठी साखर
 • 1 चमचा भाजलेली जीरे पूड
 • मीठ चवीनुसार
 • 3-4 चमचे साजूक तूप

मसाला शेंगदाणे | How to make Masala shengadane Recipe in Marathi

 1. भाजलेले शेंगदाणे सोलून घ्यावे
 2. कढईत तूप गरम करून त्यात सोललेले शेंगदाणे घालून हलके गरम करणे
 3. तूप पातळ झाल्यानंतर गॅस बंद करून शेंगदाणे गरम असतानाच त्यात तिखट मीठ, पिठी साखर, आमचूर पावडर, जीरे पावडर घालून चांगले मिक्स करावे
 4. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे

Reviews for Masala shengadane Recipe in Marathi (0)