Photo of Aalu tikki by Chayya Bari at BetterButter
928
8
0.0(0)
0

Aalu tikki

Aug-10-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. उकडलेले. बटाटे 2
  2. मिरपूड १/२चमचा
  3. जिरेपूड १/२ चमचा कींवा,जीरे
  4. मीठ चवीला
  5. कोथिंबीर
  6. राजगिरा पीठ ४चमचे
  7. तेल थोडेसे

सूचना

  1. उकडलेला बटाटा कुस्करून त्यात मिरपूड, मीठ, जिरे पूड, कोथिंबीर मिक्स केले
  2. मग टीक्की बनवून राजगिरा पीठात घोळवून घ्यावे
  3. टीक्की गरम तेलावर shallow fry करावे
  4. तयार टीक्की गरमच servकरावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर