केशर मसाला दूध | Keshar Masala Milk Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  11th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Keshar Masala Milk recipe in Marathi,केशर मसाला दूध, Deepa Gad
केशर मसाला दूधby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

केशर मसाला दूध recipe

केशर मसाला दूध बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Keshar Masala Milk Recipe in Marathi )

 • अर्धा लिटर दुध
 • साखर ३ च
 • वेलचीपूड
 • बदाम स्लाईस सजावटीसाठी
 • दूध मसाला पावडर बनविण्यासाठी:
 • काजू १०
 • बदाम १०
 • पिस्ता १०
 • केशर

केशर मसाला दूध | How to make Keshar Masala Milk Recipe in Marathi

 1. मसाला दूध पावडर बनविण्यासाठी सर्व ड्रायफ्रूटस थोडे गरम करून मिक्सरमध्ये केशरसहित पूड करून घ्या हा झाला आपला दूध मसाला तयार
 2. दूध थोडं आटवून घ्या त्यात मसाला दूध पावडर घाला, केशर घाला ५ मिनिटं शिजवा
 3. नंतर साखर व वेलचीपूड घाला
 4. बदामाचे स्लाईस घालून सर्व्ह करा
 5. थंड, गरम जस आवडेल तसं सर्व्ह करा

My Tip:

यात तुम्ही चारोळी घालू शकता

Reviews for Keshar Masala Milk Recipe in Marathi (0)