उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा | Upavasacha mix pithancha dosa Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  12th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upavasacha mix pithancha dosa recipe in Marathi,उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा, Aarya Paradkar
उपवसाचा मिक्स पिठांचा डोसाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

About Upavasacha mix pithancha dosa Recipe in Marathi

उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा recipe

उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upavasacha mix pithancha dosa Recipe in Marathi )

 • 1 वाटी वरी तांदूळ पीठ
 • पाव वाटी राजगिरा पीठ
 • पाव वाटी साबुदाणा पीठ
 • 2-3 चमचे आरारुट
 • मीठ चवीनुसार
 • 1 जीरे पूड
 • 1 चमचा तिखट

उपवसाचा मिक्स पिठांचा डोसा | How to make Upavasacha mix pithancha dosa Recipe in Marathi

 1. सर्व पीठे एकत्रित करून,मीठ व पाणी घालून एकजीव भिजविणे
 2. गुठळ्या होऊ नये म्हणून मिक्सर मधून फिरवून घ्या
 3. 15 मि. झाकून ठेवावे
 4. 1 पळीभर पिठ तव्यावर घालून पसरवून खरपूस भाजून घेणे कडेने तूप घालणे
 5. वरून जीरे पूड तिखट व मीठ घालून भुरभुरवणे
 6. डोसे तयार,खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करणे

My Tip:

बेकिंग सोडा घालण्याची गरज नाही

Reviews for Upavasacha mix pithancha dosa Recipe in Marathi (0)