मुख्यपृष्ठ / पाककृती / वरीच्या तांदळाचा साखर भात

Photo of Vari tandalacha sakhar bhat by Arya Paradkar at BetterButter
0
2
0(0)
0

वरीच्या तांदळाचा साखर भात

Aug-13-2018
Arya Paradkar
1200 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरीच्या तांदळाचा साखर भात कृती बद्दल

झटापट होणारा व मुबलक प्रमाणात फायबर असलेला पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

 1. 1 वाटी वरी तांदूळ
 2. पाऊन वाटी साखर
 3. 1 1/2 केशर शिरप
 4. 4-5 चमचे तूप
 5. 1 चमचा वेलची पावडर
 6. 1 वाटी दूध
 7. 1 वाटी पाणी

सूचना

 1. प्रथम भगर / वरी तांदूळ हलके भाजून, धुवून रवळून घणे व 15/ मि. झाकून ठेवणे
 2. एका भांड्यात तूप गरम करून त्यात भगर टाकून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात दूध व पाणी घालून शिजवून घ्यावे
 3. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी / दूध घालून शिजवून घ्यावे
 4. नंतर त्यात साखर, केशर शिरप व वेलची पावडर घालून चांगले परतून व साखर विरघळवून घायावी
 5. तूप सोडून चांगली दणकुन वाफ आणावी व वरी भाताची मुद पाडून नैवेद्य दाखवून खाण्यास तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर