मुख्यपृष्ठ / पाककृती / दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा)

Photo of Dahi Sabudana by Archana Lokhande at BetterButter
613
2
0(0)
0

दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा)

Aug-13-2018
Archana Lokhande
300 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा) कृती बद्दल

दही साबुदाणा(दह्यातील साबुदाणा)

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. साबुदाणा १ वाटी
  2. दही १५० ग्रँम
  3. साखर आवडीप्रमाणे

सूचना

  1. गँसवर पँन गरम करून त्यात साबुदाणा घालून हलकासा भाजून घेतला.
  2. एका बाऊलमध्ये दही आणि साखर घालून मिक्स करून घेतले.
  3. आता त्यात भाजलेला साबुदाणा घालून छान मिक्स करून झाकण ठेवून ४-५ तास तसाच ठेवून दिला.
  4. ४-५ तासांनी साबुदाणा दह्यात छान भिजतो.
  5. आता तयार दही साबुदाणा सर्व्हिंग डिशमध्ये घेऊन वरून बदाम आणि केळीच्या कापाने सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर