मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेश सफरचंद ज्युस

Photo of Fresh Apple Juce by Bharti Kharote at BetterButter
528
4
0.0(0)
0

फ्रेश सफरचंद ज्युस

Aug-13-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेश सफरचंद ज्युस कृती बद्दल

नवराञी स्पेशल उपवासासाठी जे लोक फक्त फळे खातात त्यांच्या साठी खूप हेल्दी ज्युस आहे. .

रेसपी टैग

  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. दोन मध्यम आकाराचे सफरचंद
  2. 4/5 चमचे साखर आवडीनुसार
  3. एक थंड दूध
  4. सजावट साठी ड्रायफ्रूटस

सूचना

  1. सफरचंद स्वच्छ धूऊन पूसून घ्या. .
  2. आता त्यांची साल काढून घ्या.
  3. त्यांच्या फोडी कापून घ्या.
  4. मिक्सर ग्राईंडर मध्ये फोडी साखर दूध घाला.
  5. आता मिक्सर मधून फिरवून घ्या.
  6. आणि ड्रायफ्रूटस घालून सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर