उपवास भाजणी वडे | Mix flour fast vada Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  14th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix flour fast vada recipe in Marathi,उपवास भाजणी वडे, Teju Auti
उपवास भाजणी वडेby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

उपवास भाजणी वडे recipe

उपवास भाजणी वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix flour fast vada Recipe in Marathi )

 • १ रताळी
 • १/२ कप भिजवलेला साबुदाणा
 • १ कप उपवास भाजणी
 • १ बटाटा
 • १ चमचा जिरे कुटलेल
 • मीठ
 • २ हिरवी मिरची बारीक केेलेली
 • साखर
 • तेल

उपवास भाजणी वडे | How to make Mix flour fast vada Recipe in Marathi

 1. बटाटा,रताऴ, भाजणी, मीठ, जिर, साबुदाणा , मिरची, साखर चवीनुसार सगळ साहित्य एकञ करून चागल मळून लाटता येईल असा लगदा तयार करावा
 2. प्लास्टीक शिट वर १ गोळा घेवून व्य़वस्थित थापून लाटून घेवून १ मधे होल करावा
 3. कढईत तेल गरम झाल्यावर वडे तळून घ्यावे
 4. चटणी सोबत खायला दयावे

My Tip:

गोळा तयार होण्यासाठी भाजणी अजून घ्यावी.

Reviews for Mix flour fast vada Recipe in Marathi (0)