BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाडा पीठाचा हलवा

Photo of Chestnut flour halwa by Teju Auti at BetterButter
0
4
0(0)
0

शिंगाडा पीठाचा हलवा

Aug-15-2018
Teju Auti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाडा पीठाचा हलवा कृती बद्दल

Sweet for fast

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिंगाडा पीठ - १ वाटी
  2. साखर - पाव वाटी
  3. तूप - २ टेबलस्पून
  4. दूध - अर्धी वाटी
  5. वेलचीपूड, सुकामेवा

सूचना

  1. कढईत तूप गरम करून त्यावर शिंगाड्याचे पीठ परतून घ्यावे.
  2. या परतलेल्या पीठावर थोडे थोडे दूध सोडून सतत परतत राहावे. यामुळे पीठ फुलते.
  3. वरून साखर घालून पुन्हा ढवळावे. साखरेमुळे थोडा ओलसरपणा येईल. झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजू द्यावे.
  4. गॅस बंद करून त्यात वेलची पूड घालून ढवळावे आणि सुका मेवा घालावा. झाकण बंद करून २ मिनिटे तसेच ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर