पुदिना कोथिंबिर चटणी | Pudeina chtenei Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pudeina chtenei recipe in Marathi,पुदिना कोथिंबिर चटणी, Chhaya Paradhi
पुदिना कोथिंबिर चटणीby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

पुदिना कोथिंबिर चटणी recipe

पुदिना कोथिंबिर चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pudeina chtenei Recipe in Marathi )

 • कोथिंबिर १/२कप
 • पुदिना १/४कप
 • मिरची ३
 • लसुन पाकळ्या ३
 • डाळ्या २च
 • लिंबाचा रस २च
 • साखर १च
 • मिठ चविनुसार

पुदिना कोथिंबिर चटणी | How to make Pudeina chtenei Recipe in Marathi

 1. कोथिंबिर निवडुन स्वच्छ धुवुन घ्या
 2. पुदिना धुवुन हातानी तुकडे करा
 3. कोथिंबिर पुदिना लसुण मिरच्या व डाळ्या मिक्सरच्या भांड्यात टाका
 4. मिठ साखर व लिंबाचा रस टाका
 5. मिक्सर मधुन बारीक पेस्ट करा
 6. चटणी तयार

My Tip:

लिंबाच्या रसामुळे चटणीचा हिरवागार रंग तसाच राहतो

Reviews for Pudeina chtenei Recipe in Marathi (0)