मुख्यपृष्ठ / पाककृती / पुदिना कोथिंबिर चटणी

Photo of Pudeina chtenei by Chhaya Paradhi at BetterButter
374
0
0.0(0)
0

पुदिना कोथिंबिर चटणी

Aug-16-2018
Chhaya Paradhi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुदिना कोथिंबिर चटणी कृती बद्दल

पुदिना कोथिंबिर चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. कोथिंबिर १/२कप
  2. पुदिना १/४कप
  3. मिरची ३
  4. लसुन पाकळ्या ३
  5. डाळ्या २च
  6. लिंबाचा रस २च
  7. साखर १च
  8. मिठ चविनुसार

सूचना

  1. कोथिंबिर निवडुन स्वच्छ धुवुन घ्या
  2. पुदिना धुवुन हातानी तुकडे करा
  3. कोथिंबिर पुदिना लसुण मिरच्या व डाळ्या मिक्सरच्या भांड्यात टाका
  4. मिठ साखर व लिंबाचा रस टाका
  5. मिक्सर मधुन बारीक पेस्ट करा
  6. चटणी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर