मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट खरवस

Photo of Zatapat kharavas by Arya Paradkar at BetterButter
0
3
0(0)
0

झटपट खरवस

Aug-16-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट खरवस कृती बद्दल

भरपूर प्रमाणात पोषक तत्वे मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी दूध
  2. 1 वाटी दही
  3. 1/2 साखर
  4. 2 चमचे दूध पावडर
  5. 2 चमचे आरारुट
  6. 1 चमचा वेलची पावडर
  7. 8-10 केशर काड्या

सूचना

  1. सर्व साहित्य मोजून घेणे
  2. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घेणे
  3. कूकरच्या डब्यात ओतणे
  4. नंतर कुकर मध्ये खाली पाणी घालून घेणे, कूकरच्या स्टँडला खाली रिकामा डबा ठेवणे व त्यावर मिश्रण घातलेला डबा ठेवणे व स्टँड कुकरमध्ये ठेवून शिट्टी न लावता 30-40 मि. वाफविणे
  5. खरवस तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर