राज गिरा बालुशाही | Rajgira balushai Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  16th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira balushai recipe in Marathi,राज गिरा बालुशाही, Madhuri Lashkariya
राज गिरा बालुशाहीby Madhuri Lashkariya
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

राज गिरा बालुशाही recipe

राज गिरा बालुशाही बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira balushai Recipe in Marathi )

 • 150गाम =राजगीरा पिठ
 • 50गाम =तुप
 • 1चममच बैकीग पावडर
 • 200गाम =साखर
 • चिमूटभर मिट आवडीनुसार
 • 1चममच दही

राज गिरा बालुशाही | How to make Rajgira balushai Recipe in Marathi

 1. 1)एक परात घेऊ नंतर राजगिरा चे पिठ टाका नतर बैकीग पावडर मिट तूप टाकून मिक्स करून घेऊ दही टाकून घट्ट मळून घेऊ गॅसवर कङई ठेवून साखर आणि पानी टाकून घट्ट पाक तयार करा पिठाचे गौलचपटे गोल तयार करून तेला मध्ये तळून घेऊन साखरे पाकात 5 मिनीट तसेच ठेवा पाक चागली बालुशाही नरम कढक होईल प्लेट मध्ये काढून घेऊ

Reviews for Rajgira balushai Recipe in Marathi (0)