खोबरा बर्फी | Coconut Burfy Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Burfy recipe in Marathi,खोबरा बर्फी, Bharti Kharote
खोबरा बर्फीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

खोबरा बर्फी recipe

खोबरा बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Burfy Recipe in Marathi )

 • दोन वाट्या ओल्या नारळाचा खीस
 • एक कप दूध
 • एक वाटी साखर
 • पाव चमचा वेलची पूड
 • एक चमचा साजूक तूप

खोबरा बर्फी | How to make Coconut Burfy Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये खोबरे खीस दूध साखर घालून गॅस वर मंद आचे वर परतवा..
 2. सर्व नीट मिक्स करा
 3. बाजरीचे पाणी होऊन पाणी दूध आटे पर्यंत हलवत राहा. .
 4. मिश्रण चांगल शिजल की त्याला चिकटपणा येतो. .
 5. आता गॅस बंद करा. .
 6. एका डीश ला तूप लावा.
 7. पॅन मधून मिश्रण काढून तूप लावलेल्या डीश मध्ये टाकून पसरवा...
 8. वरून सजावट साठी बदामाचे काप घाला. .
 9. थंड झाल्या वर सूरीने वड्या कापून घ्या. .आणि 15/20 मी..फ्रिज मध्ये सेट होण्या साठी ठेवा. .
 10. आता फ्रिज मध्ये ठेवा. .
 11. फ्रिज मधून काढून घ्या. ..त्या वर पिस्ता घालून सर्व्ह करा..

My Tip:

यात दूधा ऐवजी दूध पावडर घालू शकता. .

Reviews for Coconut Burfy Recipe in Marathi (0)