BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / वरी तांदूळ खांडवी

Photo of vari tandul khandavi by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
1
0(0)
0

वरी तांदूळ खांडवी

Aug-17-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरी तांदूळ खांडवी कृती बद्दल

उपवास स्पेशल

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी वरि तांदूळ
  2. पाउण वाटी बारीक चिरलेला गुळ
  3. पाव वाटी किसलेले ओले खोबरे
  4. चिमुटभर मीठ
  5. एक छोटा चमचा वेलचि पावडर्
  6. तिन चमचे तूप
  7. तिन वाटी पाणी

सूचना

  1. वरि तांदूळ स्वछ धुवून पंधरा ते विस मिनिटे पाण्यात भिजत ठेवणे
  2. एका पैन मधे तिन वाटी पाणी गुळ मीठ वेलचि पाउडर तूप हे सर्व एकत्र करुन उकळत ठेवणे
  3. गुळ विरघळ ल्या नंतर त्यात वरि तांदूळ टाकने सर्व नीट एकत्र करुन् घेणे व् ज़ाकण ठेवून पाँच ते सात मिनिटे वाफ काढून घेणे
  4. मिश्रण थोड़े घट्ट सर जाल्यावर तूप लावलेल्या थाळी मधे पसरवुंन ठेवणे
  5. हाताला थोड़े पाणी लावून मिश्रण एक सारखे थापुन घेणे
  6. मिश्रण ठंड जाल्यावर वडया करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर