सिमला मिरची पकोङा | Simla mirchi pakoda Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  17th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Simla mirchi pakoda recipe in Marathi,सिमला मिरची पकोङा, Madhuri Lashkariya
सिमला मिरची पकोङाby Madhuri Lashkariya
 • तयारी साठी वेळ

  12

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

सिमला मिरची पकोङा recipe

सिमला मिरची पकोङा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Simla mirchi pakoda Recipe in Marathi )

 • # स2सिमला मिरची
 • #2उकडलेले बटाटे
 • #लाल मिरची पावडर 1चममच
 • # 1चममच मिट
 • # जिरा 1चममच
 • #चाट मसाला2चमच
 • #हिरवी कोथिंबीर
 • #राजगिलाचेपिठ
 • #तळनयासाठी तेल

सिमला मिरची पकोङा | How to make Simla mirchi pakoda Recipe in Marathi

 1. # पहिल्यांदा बटाटै उकडून घ्या धंङ झाल्यावर वरचि छिलके काढून घेऊ # बाॅल घ्या बटाटे हातानी पेस्ट बनवून घेऊ लाल तिखट मीठ जिरा पावडर चाट मसाला कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ #एका वाटीत राजगिरा चे पिठ पाणी टाकुन घट्ट पेस्ट बनवून घेऊ # सिमला मिरचीचे गोल रिग कापुन त्यात पैसट टाकून राजगिरा च्या पिठात बूङवुन तैला तळुन घेऊ टमाटा चटनि बरोबर सर्व करू शकतात

Reviews for Simla mirchi pakoda Recipe in Marathi (0)