जिमीकंद ( सूरण ) टिक्का विथ प्लम चटनी | Jimikand Tikka with plums chatni Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  18th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jimikand Tikka with plums chatni recipe in Marathi,जिमीकंद ( सूरण ) टिक्का विथ प्लम चटनी, Vaishali Joshi
जिमीकंद ( सूरण ) टिक्का विथ प्लम चटनीby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

जिमीकंद ( सूरण ) टिक्का विथ प्लम चटनी recipe

जिमीकंद ( सूरण ) टिक्का विथ प्लम चटनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jimikand Tikka with plums chatni Recipe in Marathi )

 • सूरण २०० ग्राम
 • बटाटा १
 • पनीर
 • शिमला मिर्ची १
 • प्लम ( आलू बुखार )४
 • तेल
 • बटर
 • मीठ
 • लिंबू रस
 • दालचिनी पावडर १ चमचा
 • जीरे पावडर
 • तिखट

जिमीकंद ( सूरण ) टिक्का विथ प्लम चटनी | How to make Jimikand Tikka with plums chatni Recipe in Marathi

 1. सूरण साल काढून घेवून चौकोन तुकड्यात कापून घेवुन चिंचेच्या पाण्यात बुडवून उकळून ठेवावे
 2. शिमला मिर्ची , बटाटा , पनीर चौकोन तुकडयात कापून घ्यावे
 3. एक बाऊल मधे दालचीनी पावडर , जीरे पावडर , लिंबू रस , मीठ आणि तिखट एकत्र करुन त्यात २क्यू चमचे तेल घालून पातळ पेस्ट करुन घ्या
 4. या पेस्ट मध्ये सगळे तुकडे टाकून घोळ्वुन घ्या आणि थोड्या वेळा साठी रेस्ट करायला ठेवा
 5. नंतर टूथ पिक मधे सूरण , शिमला , पनीर , बटाटा असे एका मागोमाग एक लावून घ्या . अशा प्रकारे सर्व स्टिक्स बनवून ठेवा
 6. पैन मधे शेंग दाणे तेल आणि थोड बटर घालून त्यावर तयार केलेल्या स्टिक्स ठेवून सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्या
 7. आता प्लम्स छोट्या छोट्या तुकड्या मध्ये कापून घ्या
 8. पैन मधे थोड पाणी घाला त्यात प्लम्स टाका मिक्स करुन घ्या मग १/४ चमचा दालचीनी पावडर घाला , ३-४ चमचे साखर ,तिखट आणि थोडस मीठ घालून ५ मिनिट शिजवून घ्या वरून थोड बटर घाला ग्लेझ यायला
 9. ही चटनी तयार झाली . आता हे सर्व्ह करुयात
 10. सर्व्हिंग प्लेट मध्ये पहिले चटनी पसरवा आणि त्यावर तयार स्टिक्स ठेवा सर्व्ह करा

Reviews for Jimikand Tikka with plums chatni Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo