नारळ कोथिंबीर चटणी | Coconut Corainder Chatani Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Corainder Chatani recipe in Marathi,नारळ कोथिंबीर चटणी, Bharti Kharote
नारळ कोथिंबीर चटणीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

नारळ कोथिंबीर चटणी recipe

नारळ कोथिंबीर चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Corainder Chatani Recipe in Marathi )

 • एका नारळाचा खीस
 • 7/8 हिरव्या मिरच्या
 • तीन चमचे शेंगदाणा कूट
 • एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून
 • चवीनुसार मीठ पाव चमचा जीरे पूड
 • पाव चमचा आले खिसून
 • एक चमचा साखर
 • एक चमचा लिंबाचा रस

नारळ कोथिंबीर चटणी | How to make Coconut Corainder Chatani Recipe in Marathi

 1. हे सर्व जिन्नस मिक्सर ग्राईंडर मध्ये एकञ करून घ्या. .
 2. थोडे पाणी घालून चांगल फिरवून घ्या. .
 3. उपवासाचे थालीपीठ डोसा आपे ईडली सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

यात तुम्ही पाण्याऐवजी दही वापरू शकता. .

Reviews for Coconut Corainder Chatani Recipe in Marathi (0)