BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तीळ आणि गूळ च्या पुऱ्या

Photo of Til ani gul chi puri by Minakshi Jambhule at BetterButter
296
2
0(0)
0

तीळ आणि गूळ च्या पुऱ्या

Aug-19-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीळ आणि गूळ च्या पुऱ्या कृती बद्दल

ही उपवासाची डिश आहे.

रेसपी टैग

 • सोपी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

 1. तीळ
 2. गूळ
 3. वरई तांदुळ पीठ
 4. तेल

सूचना

 1. प्रथम तीळ भाजून त्यात थोडं थोड गुल टाकुन मिक्सरमधून बारीक करुन सारण तयार करा.
 2. वरई पिठ भिजवुन त्याच्या पात्या लाटुन त्यात सारण भरुन पूरी लाटून घ्या.
 3. कढईत तेल गरम करून पूरी तळून घ्या.
 4. तळून झाले की डिश मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर