कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचे आनारसे

Photo of Upwas Aanarse by Sharwari Vyavhare at BetterButter
0
2
0(0)
0

गुळाचे आनारसे

Aug-19-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचे आनारसे कृती बद्दल

वरीच्या पाठा पासुन बनवलेले गुळाचे आनारसे फार चवीष्ट लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वरी २०० ग्राम
  2. गुळ ५० ग्राम
  3. खसखस २ मोठे चमचे
  4. दुध १ ते २ चम्मचे
  5. केळी १ छोटा तुकडा
  6. तुप तळण्यासाठी

सूचना

  1. वरीचे तांदुळ 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालावे व त्या मधील पाणी दररोज पाणी बदला
  2. चौथ्या दिवशी कपड्यावर सुकत ठेवा
  3. अर्धवट सुकलेकी मिक्सर मधून बारीक करा
  4. आर्धा वाटी वरीचे पिठ व पाव वाटी पेक्षा कमी गुळ घ्या
  5. दोन्ही एकत्र करा
  6. हे मिश्रण मिक्सर मधून काढा
  7. झाकून एक किंवा दोन दिवस ठेवून दया
  8. या पिठाला केळी लावा व अर्धा तास ठेवा
  9. नंतर थोडे थोडे दुध घालून मिठ तयार करा
  10. पेपरवर खसखस ठेवा अनारसे बनवा
  11. गरम तुपामध्ये अनारसे तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर