शाबुदाना फालुदा | sago faluda Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • sago faluda recipe in Marathi,शाबुदाना फालुदा, Seema jambhule
शाबुदाना फालुदाby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

About sago faluda Recipe in Marathi

शाबुदाना फालुदा recipe

शाबुदाना फालुदा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make sago faluda Recipe in Marathi )

 • 1 कप व्हॅनिला आईस्क्रिम
 • 1/2 लिटर दूध 
 • चार चमचे साखर
 • बदाम पेस्ट 2 चमच
 • बदाम काजूचे तुकडे
 • शाबुदाना भिजवलेला 1/2 छोटी वाटी

शाबुदाना फालुदा | How to make sago faluda Recipe in Marathi

 1. एका भांडत दूधात आटवाला ठेवा
 2. त्यात साखर टाका
 3. दुध आटल कि त्यात बदाम पेस्ट टाका व उखलून घ्या
 4. आत भिजवलेला शाबुदाना मध्ये थोड पाणी व चिमूटभर साखर टाकून शिजवून घ्या
 5. वाढतांना एक सरबत ग्लासात शिवलेला शाबुदाना टाका.
 6. मग त्यावर जमवलेले बदाम दूध टाका
 7. मग व्हॅनिला आईस्क्रिम व कापलेले बदाम काजूचे तुकडे टाका आणि खा...

Reviews for sago faluda Recipe in Marathi (0)