मुख्यपृष्ठ / पाककृती / शाबुदाना फालुदा

Photo of sago faluda by Seema jambhule at BetterButter
721
3
0.0(0)
0

शाबुदाना फालुदा

Aug-19-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाबुदाना फालुदा कृती बद्दल

उपवासाचा फालुदा..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप व्हॅनिला आईस्क्रिम
  2. 1/2 लिटर दूध 
  3. चार चमचे साखर
  4. बदाम पेस्ट 2 चमच
  5. बदाम काजूचे तुकडे
  6. शाबुदाना भिजवलेला 1/2 छोटी वाटी

सूचना

  1. एका भांडत दूधात आटवाला ठेवा
  2. त्यात साखर टाका
  3. दुध आटल कि त्यात बदाम पेस्ट टाका व उखलून घ्या
  4. आत भिजवलेला शाबुदाना मध्ये थोड पाणी व चिमूटभर साखर टाकून शिजवून घ्या
  5. वाढतांना एक सरबत ग्लासात शिवलेला शाबुदाना टाका.
  6. मग त्यावर जमवलेले बदाम दूध टाका
  7. मग व्हॅनिला आईस्क्रिम व कापलेले बदाम काजूचे तुकडे टाका आणि खा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर