फोडणीचे पोहे. | Pohe Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pohe recipe in Marathi,फोडणीचे पोहे., Maya Joshi
फोडणीचे पोहे.by Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

फोडणीचे पोहे. recipe

फोडणीचे पोहे. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pohe Recipe in Marathi )

 • १ कप पोहे.
 • मुठभर शेंगदाणे.
 • २ कांदे,२ मिरच्या चिरुन
 • तेल, राई, हिंग, साखर, मिठ
 • नारळ, कौथींबीर

फोडणीचे पोहे. | How to make Pohe Recipe in Marathi

 1. पोहे धूवून पाणी काढून टाका
 2. तेल, राई, हिंग फोडणी करा.
 3. २ हि. मिरच्या , कांदे चिरुन व शेंगदाणे घाला.
 4. शिजू द्या.
 5. पोहे, हळद, मिठ,२ चमचे साखर घाला.
 6. थोडे पाणी शिंपडून वाफ येवू द्या.
 7. वरुन नारळ, कोथींबीर घाला

My Tip:

न्याहारी अतिशय पौष्टिक आहार

Reviews for Pohe Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo