पीनट चॉकलेट फज | Penut Chocolate Fudge Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  21st Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Penut Chocolate Fudge recipe in Marathi,पीनट चॉकलेट फज, samina shaikh
पीनट चॉकलेट फजby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

1

पीनट चॉकलेट फज recipe

पीनट चॉकलेट फज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Penut Chocolate Fudge Recipe in Marathi )

 • 3 वाटी शेंगदाणे भाजून
 • 1 वाटी साखर
 • 1 चमचा कोको पावडर
 • ड्रायफ्रुट
 • 1 पिँच मीठ
 • दीड वाटी पाणी

पीनट चॉकलेट फज | How to make Penut Chocolate Fudge Recipe in Marathi

 1. शेंगदाणे भाजून स्वच्छ करून घ्या
 2. आता मिक्सरमध्ये वाटून घ्या
 3. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात साखर घाला
 4. साखर विर्घळली की त्यात शेंगदाना पावडर घाला
 5. मिश्रण थोडे घट्ट होऊ द्या
 6. कोको पावडर व मीठ घाला
 7. मिश्रण छान हलवून घट्ट होई तोपर्यंत परतून घ्या
 8. आता ड्रायफ्रुट घाला व एका प्लेट मधे काढून थोडे थंड करा
 9. हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून सर्व करा

My Tip:

यात कोको पावडर ऐवजी दूसरे कोणते ही फ्लेवर घालू शकता

Reviews for Penut Chocolate Fudge Recipe in Marathi (1)

deepali oak3 months ago

मस्त बनाए हे पोरी:thumbsup:
Reply
samina shaikh
3 months ago
धन्यवाद छोरी