नारळ आणि शेंगदाणा मोदक | Coconut Peanut MODAK Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Peanut MODAK recipe in Marathi,नारळ आणि शेंगदाणा मोदक, Samiksha Mahadik
नारळ आणि शेंगदाणा मोदकby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

नारळ आणि शेंगदाणा मोदक recipe

नारळ आणि शेंगदाणा मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Peanut MODAK Recipe in Marathi )

 • 1 कप किसलेला नारळ
 • 1 कप शेंगदाणा कूट
 • 1 कप किसलेला गूळ
 • साजुक तूप
 • वेलची पूड

नारळ आणि शेंगदाणा मोदक | How to make Coconut Peanut MODAK Recipe in Marathi

 1. पॅन मध्ये साजुक तूप गरम करून त्यात किसलेला नारळ घालून परतून घेणे
 2. थोडा गुलाबी झाल्यावर त्यात शेंगदाणा कूट घालून परतावे 5 मिनिटे
 3. मग त्यात किसलेला गूळ घालून छान मिक्स करून गूळ विरघळून मिश्रणाच गोळा होईपर्यंत परतून घ्यावे
 4. मग हे मिश्रण प्लेट मध्ये काढून त्यात वेलची पूड घालून छान मिक्स करावे
 5. मिश्रण थोडे थंड झाल्यावर मोदक साचा घेऊन त्याच्या साहयाने मोदक बनवून घ्यावे

My Tip:

आवडत असल्यास त्यात काजू पावडर घालू शकता

Reviews for Coconut Peanut MODAK Recipe in Marathi (0)