बिन तुपाचे रवा खोबरया चे लाडू | Bina Tupache Rava Khobra Ladu Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  22nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bina Tupache Rava Khobra Ladu recipe in Marathi,बिन तुपाचे रवा खोबरया चे लाडू, Vaishali Joshi
बिन तुपाचे रवा खोबरया चे लाडूby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बिन तुपाचे रवा खोबरया चे लाडू recipe

बिन तुपाचे रवा खोबरया चे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bina Tupache Rava Khobra Ladu Recipe in Marathi )

 • रवा १ कप
 • खोबरा किस (डेसीकेटेड ) १ कप
 • पीठी साखर १ कप
 • दूध १/२ कप
 • वेलची पावडर १/२ चमचा

बिन तुपाचे रवा खोबरया चे लाडू | How to make Bina Tupache Rava Khobra Ladu Recipe in Marathi

 1. रवा ५ मिनिट मंद आचेवर परतून घ्यावा
 2. डेसीकेटेड कोकोनट हलकेसे परतून घ्यावे
 3. बंद डब्यात रवा ठेवून कुकर मधे ३-४ शिट्ट्या काढून घ्याव्या (रव्या मधे पाणी न घालता )
 4. थंड झाल्यावर त्यात डेसिकेटेड कोकोनट , पीठी साखर आणि वेलची पावडर घालून एकत्र मिक्स करून घ्याव
 5. थोड थोड दूध घालून लाडू वळता येतील एवढे मिश्रण ओल काराव
 6. आवडी नुसार लाडू वळुन घेत सर्व्ह करावे .

Reviews for Bina Tupache Rava Khobra Ladu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo