Photo of Bread roll by Teju Auti at BetterButter
966
3
0.0(0)
0

ब्रेड रोल

Aug-22-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड रोल कृती बद्दल

Tasty and tangy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ८ब्रेड स्लाइस
  2. १ कप ताजा खवलेला नारळ
  3. २ टेस्पून काजू तुकडा
  4. २ टेस्पून बेदाणे
  5. १/४ टिस्पून जिरे
  6. १ हिरवी मिरची, बारीक चिरून
  7. साखर चवीनुसार
  8. मिठ
  9. तेल
  10. बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर

सूचना

  1. ब्रेड स्लाइस पाण्यात टाकून लगेच बाहेर दाबून पाणी काढून घ्या.
  2. नारळ, साखर, काजू, बेदाणे, जिरे, चिमुटभर मिठ आणि बारीक चिरलेली मिरची ,बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर असे सर्व मिक्स करावे.
  3. ब्रेड स्लाइस घेवून तयार सारण भरून हवा तसा आकार दयावा.
  4. मध्यम आचेवर तेलात तळून घ्यावे. तयार ब्रेड रोल .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर