शेंगदाणा चाट | Peanut chat Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Akhade  |  23rd Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Peanut chat recipe in Marathi,शेंगदाणा चाट, Priyanka Akhade
शेंगदाणा चाटby Priyanka Akhade
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

1

शेंगदाणा चाट recipe

शेंगदाणा चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut chat Recipe in Marathi )

  • 1. वाटी शेंगदाणे.
  • 1. चिरलेला कांदा
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • 1 चमचा तेल
  • शेव
  • मीठ चवीनुसार

शेंगदाणा चाट | How to make Peanut chat Recipe in Marathi

  1. 1. एका कढईत तेल गरम करून त्या शेंगदाणे टाका.
  2. 2. नंतर कादा टाका.
  3. 3 मीठ टाकून परतुन घ्या.
  4. 4. एका बाउल मद्धे वरील सगळ काढून घ्या.
  5. 5. आता कोथिंबीर, शेव अँड करुन सरव्ह करा.

Reviews for Peanut chat Recipe in Marathi (1)

Madhuri Kalyankar3 months ago

Reply