पोष्टीक लाडु | Laddu Recipe in Marathi

प्रेषक Gayatri Mahajan  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Laddu recipe in Marathi,पोष्टीक लाडु, Gayatri Mahajan
पोष्टीक लाडुby Gayatri Mahajan
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

पोष्टीक लाडु recipe

पोष्टीक लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Laddu Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ 3 कप
 • गुळ 2 कप
 • भाजलेले शेंगदाणे 1 कप
 • तळलेला डिंक

पोष्टीक लाडु | How to make Laddu Recipe in Marathi

 1. गव्हाचे पिठ खमंग भाजुन घ्यावे.
 2. गुळाचा एकतारी पाक करावा.
 3. पाकात पिठ, शेगंदाणे तुकडे , तळलेला डिंक घालावा.
 4. गरमागरम लाडु वळावे.

My Tip:

लाडु वळत नसतील तर गरम पाण्याचा हबका मारावा.

Reviews for Laddu Recipe in Marathi (0)