टोमॅटो नारळ वडी | BARFI Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  23rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • BARFI recipe in Marathi,टोमॅटो नारळ वडी, Samiksha Mahadik
टोमॅटो नारळ वडीby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About BARFI Recipe in Marathi

टोमॅटो नारळ वडी recipe

टोमॅटो नारळ वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BARFI Recipe in Marathi )

 • 2 वाट्या टोमॅटो चा गर
 • 1 नारळ खवलेला
 • 2 वाट्या साखर
 • 2 चमचे मिल्क पावडर
 • 1 चमचा तूप
 • वेलची पूड

टोमॅटो नारळ वडी | How to make BARFI Recipe in Marathi

 1. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात नारळ घालून परतावे
 2. मग त्यात टोमॅटो चा गर व साखर घालून ढवळावे
 3. मिश्रण कोरडे होत आले की मिल्क पावडर व वेलची पूड घालावी व परतावे
 4. कडेने तूप सुटायला लागले की गॅस बंद करावा
 5. एका थाळीमध्ये तूप लावून त्यात मिश्रण थापून वड्या पाडाव्यात

Reviews for BARFI Recipe in Marathi (0)